सीकेपी बँकेच्या ग्राहकांसाठी... पैसे परत मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया
खातेदारांनी त्यांचे KYC लवकरात लवकर बँकेत जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Jul 5, 2020, 03:55 PM ISTसीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.
Jun 1, 2012, 10:54 AM IST