class 2 student

शाळेच्या टॉयलेटमध्ये दुसरीतल्या मुलाचा मृतदेह

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. भोंडसी येथील रायन इंटरनॅशनलच्या टॉयलेटमध्ये दूसरीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृतदेहाजवळून चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. 

Sep 8, 2017, 01:59 PM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST