स्वच्छ भारताचा ध्यास, महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य
भारत साकारण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्वच्छतेच्या मोहिमेशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाची आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरुवात केली. आज राष्ट्रपीता महात्मा गांधींजींची जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहीली.
Oct 2, 2014, 08:53 AM IST