वेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 12:03 PM ISTमहेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय.
Mar 14, 2015, 05:47 PM IST