cm eknath shinde in dare village

हातात कोळपं, गाईंना चारा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतात राबताना पाहिलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजकीय धावपळीतून छोटा ब्रेक घेतलाय. ते सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत.

Nov 1, 2022, 10:04 PM IST