cm eknath shinde

CM Eknath Shinde : नुसतं एकनाथ शिंदे नाही तर डॉक्टर एकनाथ शिंदे... मुख्यमंत्र्याना मिळाली डॉक्टरेट पदवी

CM Eknath Shinde Get Doctorate Degree : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता शिंदे यांच्या नावापुडे डॉक्टरेट ही पदवी लागणार आहे. 

Mar 28, 2023, 07:31 PM IST

CM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा

CM Eknath Shinde : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा  दावा करण्यात आला आहे. 

Mar 28, 2023, 04:54 PM IST

मविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभर सभा घेतल्या जाणार असून पहिली सभा 2 एप्रिलला होणार आहे. महिवाच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही तयारी सुरु केली आहे.

Mar 28, 2023, 01:57 PM IST

'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे

Mar 28, 2023, 01:21 PM IST

Sada Sarvankar: शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा पिस्तुलीचा परवाना रद्द होणार; गणेशोत्सवातील वाद अंगाशी

Action Against Sada Sarvankar: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला होता. गणेशोत्सवात झालेल्या या राड्यावेळी सरवणकरांनी गोळी झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

Mar 25, 2023, 04:55 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली

Mar 17, 2023, 07:23 PM IST