मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'
Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Oct 9, 2024, 08:45 PM ISTडोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...
Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Oct 6, 2024, 11:45 AM ISTRohit Pawar | मतविभाजन करण्यासाठी तिसरी आघाडी - रोहित पवार
Rohit Pawar Third Front As BJP Team
Oct 5, 2024, 11:30 AM ISTRohit Pawar | शिंदे - भाजपमध्ये धुसफूस?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar, CM Eknath Shinde, Rising Power, Maharashtra, MahaYuti, to the point zee 24 taas
Oct 5, 2024, 11:25 AM ISTVIDEO | झिरवळ आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासन
CM Eknath Shinde Narhari Zirwal Meeting Assurance to Adivasi MLAs
Oct 4, 2024, 06:15 PM ISTआधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!
Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक 'मातोश्री' या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास 'वर्षा' बंगल्यावर गेले.
Oct 2, 2024, 11:50 AM ISTMumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai News : नवरात्रोत्सवादरम्यान प्रवाशांना महामुंबई मेट्रोने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता मिटणार आहे.
Oct 1, 2024, 01:04 PM ISTगायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Sep 30, 2024, 04:44 PM IST'सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार' म्हणत CM शिंदेंनी मारला फिल्मी डायलॉग
CM Eknath Shinde Announced Shivaji Maharaj Statue In Sindhudurg
Sep 30, 2024, 12:35 PM IST'या' 2 ठिकाणी दसरा मेळावा घ्या, तिथेच तुमच्या शिवसेनेचा जन्म झाला!; राऊतांचा शिंदेंना सल्ला
Dasara Melava 2025 Sanjay Raut: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन मागील दोन वर्षांपासून दोन्ही शिवसेना आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतनाच आता राऊतांनी साधला निशाणा
Sep 30, 2024, 12:09 PM ISTकेंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल
Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.
Sep 30, 2024, 11:41 AM IST'तुम्ही मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणे, कटोरे घेऊन...'; राऊत CM शिंदेंवर खवळले
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे.
Sep 30, 2024, 11:14 AM ISTउद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'
CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Sep 30, 2024, 06:53 AM ISTसंजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!
Waris Pathan VS Sanjay Nirupan: या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.
Sep 28, 2024, 04:44 PM IST2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...
Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
Sep 28, 2024, 02:06 PM IST