अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार नाही - मुख्यमंत्री
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
Dec 9, 2016, 07:42 PM ISTराज्यातील गरीबांसाठी एक मोठी खुशखबर
- राज्यसरकार मार्फत 2019 पर्यत प्रत्येक गरीब माणसांना घर दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये दिली.
Nov 23, 2016, 10:17 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस घेणार नरेंद्र मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 12:09 AM ISTमुख्यमंत्र्यांचं जोरदार भाषण आणि जोरदार टाळ्या
मुख्यमंत्र्यांचं जोरदार भाषण आणि जोरदार टाळ्या
May 14, 2016, 08:06 PM ISTपुरावे आढळल्यास सनातनवर बंदी - मुख्यमंत्री
सनातनविरोधात सबळ पुरावे आढळले तर बंदी घालणार, मात्र पुरावे नसल्यास कुणाचाही दबाव आला तरी बंदी घालणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Oct 7, 2015, 08:56 PM ISTठाण्याच्या प्रस्तावित पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
ठाण्याच्या प्रस्तावित 40 टक्के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट
Oct 6, 2015, 06:24 PM ISTमुंबईत मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कचा इशारा
आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली.
Aug 31, 2015, 06:12 PM ISTसिंचन घोटाळ्यातून कोणालाही सूट नाही - मुख्यमंत्री
सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुणालाही चौकशीतून सूट मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाबळेश्वरमध्ये बोलताना स्पष्ट केलं.
Jun 5, 2015, 08:41 PM ISTशिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री
मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे.
Feb 26, 2015, 04:28 PM ISTभारतरत्न केंद्राचा अधिकार – मुख्यमंत्री
भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करायची हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे. यावर वाद होऊ नये अशी आपली अपेक्षा असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणं टाळलं.
Dec 25, 2014, 11:07 PM ISTबाळासाहेबांचे कायमस्वरूपी स्मारकासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कायमस्वरुपी स्मारकासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
Nov 17, 2014, 10:21 PM ISTमी संघाचा स्वयंसेवक – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच नागपूर भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं..
Nov 3, 2014, 05:21 PM IST