अग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2020, 10:05 AM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?
मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.
Mar 11, 2020, 12:25 PM ISTकर्नाटक सत्तसंघर्षाची आली समीप घटीका
कर्नाटक सत्तसंघर्षाची आली समीप घटीका
Jul 14, 2019, 07:25 PM IST