cm support nawab malik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नवाब मलिक यांना ''गुड गोईंग''

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुरू केलेल्या लढ्याला राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) पाठिंबा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. 

Nov 10, 2021, 05:38 PM IST