एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...
सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांन आजवर कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
Jan 31, 2018, 08:44 AM ISTमुंबई | SEZ प्रस्तावावरून सेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:45 PM ISTऔरंगाबाद | शिवसेनेबाबतचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल - पृथ्वीराज चव्हाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:14 PM ISTराज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Jan 30, 2018, 07:27 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.
Jan 30, 2018, 02:30 PM ISTपरत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.
Jan 24, 2018, 08:04 PM ISTपुढील उपचारांसाठी धर्मा पाटील यांना जे जे रुग्णालयात हलवलं
सरकारी यंत्रणा, बाबूशाही आणि दलालीचा फटका बसल्यानं वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना आता जे जे रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
Jan 23, 2018, 03:52 PM ISTशिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 23, 2018, 03:46 PM IST'जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका'
पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झालंय.
Jan 21, 2018, 10:35 PM ISTयवतमाळ | वाणी | ६६ व्या विदर्भ साहित्य संम्मेलनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 08:51 PM IST'हुकूमशाह' मुंढेची बदली करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
पिंपरी चिंचवडचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आता भाजपनेच मैदानात उडी घेतलीय.
Jan 19, 2018, 09:29 AM ISTशिवसेनेच्या खासदारांनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राज्यातल्या योजनांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Jan 19, 2018, 12:22 AM ISTकोल्हापूर | महालक्ष्मी मंदिराच्या विकास आराखड्याचं काम मार्गी लागण्याच्या स्थितीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 08:41 PM ISTआमची शाळा बंद करू नका, चिमुरड्यांची आर्त हाक
पटसंख्येच्या निकषात न बसणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश काढल्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी गुड्यावरील गावांना बसलाय.
Jan 17, 2018, 09:56 AM ISTताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!
प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालामध्ये पोहोचल्यावर इज्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा रोमँटिक झालेले पाहायला मिळाले.
Jan 16, 2018, 10:52 PM IST