गुजरातमध्ये अवतरणार 'सीएनजी' युग
येत्या वर्षभरात गुजरातमधील सर्व वाहने सीएनजीवर धावणार आहेत. मुख्य म्हणजे दिल्ली आणि मुंबईतील सीएनजीच्या दराप्रमाणेच अहमदाबादलाही सीएनजीसह नॅचरल गॅसचा पुरवठा करण्यात यावा, असा आदेश गुजरात हायकोर्टानं केंद्र सरकारला दिलाय.
Jul 27, 2012, 10:53 AM ISTमीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप
मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.
Feb 29, 2012, 02:18 PM ISTआता सीएनजी केंद्रांचा संप !
कमिशनमध्ये वाढ केली जात नसल्याच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून सीएनजी वितरण केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतलाय. या संपाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १२२ सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.
Oct 30, 2011, 08:46 AM IST