cng

महागाईचा भडका : CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले, शहरांचे दर जाणून घ्या

CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.

Oct 13, 2021, 07:10 AM IST

महानगरकडून पीएनजी, सीएनजीच्या दरांत वाढ, नवे दर आजपासून लागू

CNG, PNG prices : महागाईचा भडक्यात अधिक भर पडली आहे. कारण सरकारने उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या.  

Oct 5, 2021, 07:21 AM IST

महागाईचा भडका : पेट्रोल - डिझेलनंतर CNGची दरवाढ, जाणून घ्या नवी किंमत किती

CNG Price Hike : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीदरम्यान, सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.  

Oct 2, 2021, 07:19 AM IST

महागाईचा आणखी एक झटका! CNG-PNG महागणार, जाणून घ्या किंमती

सामान्यांच्या खिशाला मोठा फटका 

Sep 28, 2021, 02:40 PM IST

बोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता CNG-PNG ही महागणार

वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Sep 11, 2021, 07:23 PM IST
After Petrol Diesel Now CNG And PNG Price Hike PT3M29S

VIDEO : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ CNG, PNG महागला

VIDEO : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ CNG, PNG महागला

Jul 14, 2021, 09:25 AM IST

BREAKING : 'सीएनजी' दरवाढीचा दणका, मुंबईत बुधवारपासून 'सीएनजी' महागणार

वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे

Jul 13, 2021, 07:35 PM IST
Mumbai CNG,PNG Price Increase Auto Driver Reaction PT3M12S

इंधन दरवाढीवचं करायचं काय?

Mumbai CNG,PNG Price Increase Auto Driver Reaction

Feb 9, 2021, 02:35 PM IST

देशात आणखी ४२ सीएनजी तर राज्यात नव्याने आठ सीएनजी स्टेशन्स

पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्यात येत आहे. यासाठी देशात आणखी ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे तीन सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले आहे. 

Oct 6, 2020, 08:51 PM IST

सर्वसामान्यांना झटका ! आजपासून दिल्लीत सीएनजी महाग

सर्वसामान्यांना झटका बसला आहे. आजपासून सीएनजीचे दर वाढविण्यात आले आहे.  

Jun 2, 2020, 07:06 AM IST