coach of a local train slipped near kalyan station

कल्याण स्टेशन जवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला; प्रवासी गोंधळले, वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण स्टेशन जवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला आहे. 

Oct 18, 2024, 09:52 PM IST