समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video
Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.
Sep 7, 2023, 08:30 AM ISTVideo | बांग्लादेशाला 'सीतरंग' चक्रीवादळाचा तडाखा, 35 जणांचा मृत्यू
Cyclone 'Sitarang' hits Bangladesh, 35 people die
Oct 26, 2022, 02:40 PM ISTरत्नागिरी | अजस्त्र लाटांमुळे बंधाऱ्याला भगदाड
Ratnagiri Waves Four And A Half Meters High On The Coast
Jun 21, 2020, 05:30 PM ISTसमुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.
Jun 3, 2020, 08:50 AM ISTकोरोना व्हायरसचा कोकण किनारपट्टीला धसका
केरळमध्ये भारतातील पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला
Feb 8, 2020, 12:36 PM ISTवायू चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकलं पण...
कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हि वाढलेला पहायला मिळत आहे.
Jun 13, 2019, 09:29 PM ISTVIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय
VIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय
Gujrat Coast On High Alert As Cyclone Vayu To Hit Gujrat Coast By Tomorrow 13 June 2019
रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता
Jun 9, 2019, 09:06 PM ISTगोवा | गुजरात | गुजरात किनाऱ्यावर हलक्या सरींचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 09:23 AM ISTकोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात.
Oct 26, 2017, 09:08 PM ISTमुंबईतील जुहूच्या समुद्र किनारी चमत्कार, पाण्यात स्वयंप्रकाशी निळे जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 03:28 PM ISTभारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश
गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.
Nov 7, 2014, 06:34 PM ISTआंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली
सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Oct 12, 2014, 08:53 AM IST