एवढ्या पैशांचं आम्ही काय करु! IT कंपनीने जाहीर केलं वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
Congizant IT Company:आयटी क्षेत्रातील 30 वर्षं जुनी कंपनी कॉग्निझंटला नव्याने नियुक्ती होणाऱ्या इंजिनिअर्ससाठी 2.5 लाखांचं वार्षिक पॅकेज जाहीर केल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कंपनीला ट्रोल केलं असून घरकाम करणाऱ्या महिला जास्त कमावतात असं म्हटलं आहे.
Aug 13, 2024, 05:39 PM IST
...नाहीतर कामावरून काढून टाकू; 'या' बड्या IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना Layoff चा इशारा
IT Jobs : कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा निर्णय दिल्यानंतर नेमकी परिस्थिती काय? मायक्रोसॉफ्टच्याही कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय, कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?
May 17, 2024, 10:31 AM ISTIT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? कॉग्निझंटच्या चार अधिकाऱ्यांना पाठवली नोटीस
Wipro vs Cognizant : कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार होती. परिणामी अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झाले असल्याने अनेकांना नोकरीवरुन डच्चू देण्यात आला होता. तसेच अनेकांच्या वेतनाला कात्री लावण्यात आली होती. अशातच आता देशातील आयटी क्षेत्रात वेगळेच युद्ध सुरु झाले आहे.
Dec 29, 2023, 01:03 PM ISTवाह! नोकरीची असावी तर अशी, Offer Letter सोबत BMW बाईक आणि iPhone ची ऑफर मिळवा
गेल्या काही वर्षांमध्ये, कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र...
Aug 3, 2021, 03:48 PM IST'या' प्रसिद्ध IT कंपनीत मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना रोजगार, जाणून घ्या अधिक...
प्रसिद्ध आयटी कंपनी (IT company) अनेकांना रोजगार देणार आहे.
Jul 29, 2021, 09:29 PM ISTआयटी कंपन्यांच्या सीईओंचे कोट्यवधींचे पॅकेज...
कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांचा वार्षिक पगार सर्वाधिक.
Jan 5, 2018, 07:08 PM IST