col manpreet singh

अनंतनाग चकमकीत देशाचं मोठं नुकसान, कर्नल, मेजर आणि पोलीस अधिकारी शहीद

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन मोठे अधिकारी शहीद झाले. 2020 नंतर जम्मू-काश्मिरमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनंतनाग जिव्ह्यातील कोकेरनाग क्षेत्रात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. 

Sep 13, 2023, 08:25 PM IST