committee

कायद्यानं 'कट प्रॅक्टीस' रोखणारं महाराष्ट्र बनणार पहिलं राज्य?

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टीस रोखण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jul 11, 2017, 08:36 PM IST

राज्यातील काँग्रेसमध्ये होणार फेरबदल..

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात  राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Jul 10, 2017, 09:03 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

Jun 10, 2017, 06:42 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

Jun 10, 2017, 06:08 PM IST

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. 

Jan 30, 2017, 04:39 PM IST

ध्वनी प्रदूषण रोखू न शकणाऱ्या समित्यांवरच होणार कारवाई!

ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या समितीत पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील. आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास या समितीवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

Jan 25, 2017, 08:19 AM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपची 29 सदस्यीय निवडणूक समिती

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

Jan 16, 2017, 12:02 AM IST

प्रवीण छेडा यांना समितीतून वगळलं

प्रवीण छेडा यांना समितीतून वगळलं

Oct 7, 2016, 11:47 PM IST

आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

Aug 5, 2016, 11:45 AM IST

खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव

एकनाथ खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव घेतली आहे.भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणलं होतं. खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 

Jul 26, 2016, 04:25 PM IST

'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही

आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.

May 14, 2016, 12:17 AM IST