CWG 2018 : वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने पटकावले सुवर्णपदक
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 5 सुवर्ण पदके मिळली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक पटकावलंय.
Apr 8, 2018, 08:08 AM ISTटेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये भारताला खुशखबर
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताला खुशखबर मिळाली. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने तर बॅडमिंटनध्ये सायना नेहवाल यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला. बॅडमिंटमध्ये सायना नेहवालने श्रीलंकेच्या दिलरुक्षी बेरुवेलगेला २१-८, २१-४ असे हरवले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेला ३-० अशी मात दिली. ऑक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सलग तीम सामने जिंकले तर इतर दोन सामने खेळण्याच गरज पडली नाही.
Apr 5, 2018, 09:14 AM ISTआगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम
गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 05:35 PM IST