जिओला टक्कर देण्यासाठी Rcom ने लॉन्च केला धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने नवा टेरिफ प्लॅन लॉन्च केलाय. या नव्या प्लॅनची किंमत ३४९ रूपये असून याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.
Oct 9, 2017, 12:37 PM IST