community spread

अरे बापरे! देशात ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू?

INSACOGने असा दावा केला जातोय की, ओमायक्रॉनमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत, ओमायक्रॉनला सौम्य किंवा लक्षणं नसलेला संसर्ग मानलं जातं होतं. मात्र रुग्णालयांसोबतच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 

Jan 24, 2022, 09:37 AM IST

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचं Community Spread?

वाढत्या रूग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची चिन्हं स्पष्टपणे दिसतायत.

Jan 1, 2022, 07:55 AM IST

Coronavirus ची तिसरी लाट सुरु; मुंबई- दिल्लीत समूह संसर्गाची सुरुवात

Corona रुग्णांचे आकडे मोठ्या पटीनं वाढत चालले आहेत

Dec 30, 2021, 03:42 PM IST

कोरोनाचा अजून समाजात प्रादुर्भाव नाही, पण सुरक्षित अंतर ठेवा - आरोग्यमंत्री

कोरोनाचा अजून भारतात तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही.

Mar 23, 2020, 12:01 PM IST