close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

condoms

चलानच्या भीतीने गाडीत कंडोम घेऊन फिरतायत कॅब ड्रायव्हर

 विशेष दिल्ली पोलीस आयुक्त ताज हसन यांनी शनिवारी या नियमा मागची सत्यता सांगितली. 

Sep 22, 2019, 07:36 AM IST

विंटर ऑलिम्पीकची तयारी : प्रत्येक खेळाडूला मिळणार ३७ कंडोम

 सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.

Feb 4, 2018, 03:41 PM IST

मॅनफोर्सने लॉन्च केला आद्रक फ्लेवर कंडोम, सोशल मीडियात लोकांनी उडवली मजा

कंडोम बनवणारी कंपनी मॅनफोर्सनेही एक नव्या फ्लेवरचा कंडोम बाजारत आणला आहे. मॅनफोर्सने सोशल मीडियावर याची माहिती देताच नेटीझन्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

Jan 21, 2018, 04:45 PM IST

तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग माफिया नवनव्या शक्कल लढवत आहेत. यावेळी ड्रग्ज स्मगलिंगसाठी माफियांनी जे नवं तंत्र वापरलं, ते एकल्यानंतर धक्का बसेल. काय आहे हा नवा प्रकार? 

Mar 29, 2017, 10:38 PM IST

धक्कादायक : रिओमध्ये ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप

ऑलिम्पिक म्हटलं म्हणजे अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम तुटतात.  पण आता आम्ही तुम्हांला अशी बातमी सांगणार आहोत, ती मैदानातील नाही तर मैदानाबाहेरची आहे. 

Aug 9, 2016, 07:53 PM IST

VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...

टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

Aug 6, 2016, 08:17 PM IST

बाहेर जाताना आईने मुलासाठी 'कंडोम' ठेवला, मात्र एक मोठी चूक केली...

एका आईने घराच्या बाहेर जाताना आपल्या मुलासाठी दरवाज्याला पिन लावून कंडोम टांगून ठेवला. कारण मुलाची गर्लफ्रेंड रात्री राहण्यासाठी येणार होती.

Mar 18, 2016, 11:26 PM IST

जेएनयूमध्ये विद्यार्थी न्यूड डान्स करतात, भाजप आमदाराचा आरोप

सत्तेत आल्यापासून भाजपच्या वाचाळवीर नेत्यांची वादग्रस्त विधाने करणे काही थांबलेले नाही. देशभरात जेएनयू वादावरुन गदारोळ सुरु असतानाच राजस्थानातील भाजपच्या आमदाराने धक्कादायक विधान केलेय.

Feb 23, 2016, 08:36 AM IST

तुम्हांला माहित नाही कंडोमचे हे ४ साइट इफेक्ट्स

 कंडोमचा वापर हा फायद्यासाठी होतो हे सर्वांना माहीत आहे. पण त्याचे काही साइट इफेक्ट्सपण आहेत. त्याबद्दल सामान्यतः कोणाला माहिती नसते. कंडोम काही वेळा तुमच्या सेक्स लाइफलाही प्रभावीत करू शकतो, पण काही वेळा योग्य काळजी घेतली नाही तर आजारांचेही बळी पडू शकतो.  जाणून घ्या कंडोमचे चार साइड इफेक्ट

Jan 4, 2016, 09:44 PM IST

चीनमध्ये वाढले प्रदुषण, वाढली कंडोमची विक्री

चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 

Dec 10, 2015, 05:45 PM IST

मुलीने मेडिकल स्टोअरवर कंडोम मागितला, पण....

दिल्लीत एक युवती मेडिकल स्टोअरवर कंडोम खरेदी करण्यासाठी गेलेी, तेव्हा लोकांनी तिला कोणत्या नजरेने पाहिलं तसेच ती गेल्यानंतर तिच्याविषयी काय काय बोलले.

Nov 29, 2015, 07:12 PM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

Oct 10, 2015, 01:18 PM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

एड्स या घातक रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सेवाभावी संघटना आणि सेक्स वर्कर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती पुन्हा निर्माण झालीय. सरकार एड्सच्या धोक्याकडं कसं दुर्लक्ष करतंय, याबद्दल धक्कादायक सत्य समोर आलंय.

Oct 10, 2015, 10:39 AM IST

व्हिडिओ: भारतीयांच्या 'कंडोम' वापरवरील प्रतिक्रिया

कंडोम आणि गर्भनिरोधकाचा वापर करण्याचा विचार करणं आजच्या २१व्या शतकातही कठीण आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना अनेकांच्या रिअॅक्शन्स बघण्यासारख्या होतात.

Sep 23, 2015, 08:04 PM IST