confirm tickets

रेल्वेचा मोठा निर्णय; आता प्रवाशांना थेट कन्फर्म तिकीट मिळणार

रेल्वे प्रवास म्हटला तर तिकीट आलचं आणि तिकीट म्हटलं तर वेटींगलिस्ट आलीच, मात्र आता हे समीकरण बदलणार आहे. कारण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता वेटींगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना ताटकळत न राहता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा याचा फायदा होणार आहे.  

May 25, 2022, 09:37 PM IST

आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट

भारतीय रेल्वेने  (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Sep 16, 2020, 07:52 AM IST