congress rajya sabha mp dhiraj prasad sahu

'हा पैसा माझा नव्हे, तर माझ्या कुटुंबाचा', घरात 350 कोटींचं घबाड सापडलेल्या काँग्रेस खासदाराचं अजब स्पष्टीकरण

घरामध्ये 350 कोटी सापडल्यानंतर काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू अखेर समोर आले आहेत. हा पैसा पूर्पपणे आपला नसल्याचा दावा धीरज साहू यांनी केला आहे. 

 

Dec 16, 2023, 07:47 AM IST