congress

Congress protested against inflation by hanging vegetables around its neck PT1M18S
This cruel government that imposes taxes on bread and milk - Thorat PT1M11S

भाकरीवर, दूधावर कर लावणारं हे क्रूर सरकार - थोरात

This cruel government that imposes taxes on bread and milk - Thorat

Aug 5, 2022, 01:00 PM IST
Dictatorship of ED government in the state - Nana Patole PT4M37S

राज्यात ईडी सरकारची हुकूमशाही - नाना पटोले

Dictatorship of ED government in the state - Nana Patole

Aug 5, 2022, 12:35 PM IST

महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड

Maharashtra Congress Activists aggressive  : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. महागाई हटवा, गरीब वाचवा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी मोर्चा काढणाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी धरपकड केली.

Aug 5, 2022, 12:28 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर, तब्बल 16 दिवस ठाण मांडणार

Congress leader Rahul Gandhi will visit Maharashtra : काँग्रेससाठी महत्वाची बातमी. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तब्बल हा दौरा 16 दिवसांचा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 12:05 PM IST
Congress leaders were stopped by the police, who should raise people's questions? The question of the elders PT33S

लोकांचे प्रश्न कोणी मांडायचे? काँग्रेस आंदोलनादरम्यान थोरातांचा सवाल

Congress leaders were stopped by the police, who should raise people's questions? The question of the elders

Aug 5, 2022, 12:05 PM IST

महागाईविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Inflation Protest​ : Congress Protest in Mumbai : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

Aug 5, 2022, 11:24 AM IST