राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा; जो घाबरतो तोच धमकावतो, देशात हुकूमशाही राजवट
Rahul Gandhi On Inflation Protest : देशात हुकूमशाही राजवट आहे. लोकांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
Aug 5, 2022, 10:30 AM ISTकाँग्रेस आक्रमक । महागाई-GST विरोधात हल्लाबोल, कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरशिवाय रस्त्यावर शिजवलं अन्न
Inflation-GST News : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर काढणार मोर्चा काढण्यात येणार आहे.
Aug 5, 2022, 09:44 AM ISTVIDEO | राहुल गांधी यांचं मोदी सरकारला आव्हान
Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi
Aug 4, 2022, 07:10 PM ISTराहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'
ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
Aug 4, 2022, 03:22 PM ISTVIDEO | "काय करायचं ते करा मोदींना आम्ही घाबरणार नाही"
Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues
Aug 4, 2022, 02:00 PM ISTVIDEO | दिल्लीतील नॅशनल हेरॉल्ड हाऊस सील, ईडीची कारवाई
ED Sealed Delhi National Herald House
Aug 3, 2022, 09:05 PM ISTVIDEO | राहुल गांधी यांनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा
Karnataka Congress Leaders Rahul Gandhi Took Diksha
Aug 3, 2022, 08:40 PM ISTVideo | मिलिंद देवरा फडणवीस यांची घेणार भेट! भेटी मागचं कारण काय?
Congress leader Milind Deora Meet Devendra Fadnavis Soon
Aug 2, 2022, 01:15 PM ISTशोककळा! कॉंग्रेस नेत्याच्या मुलीचा अपघाती मृत्यू
राजकिय वर्तुळात शोककळा, कॉंग्रेस नेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
Aug 1, 2022, 04:55 PM IST'त्या भेटीमागे....' काँग्रेस आमदार-फडणवीस यांच्या भेटीवर भाई जगताप यांचं स्पष्टीकरण
मुंबईचे माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती
Aug 1, 2022, 04:40 PM ISTVideo | अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? काँग्रेसचं वाढलं टेन्शन
Ashok Chavan will leave the Congress party?
Aug 1, 2022, 12:35 PM ISTकाँग्रेसच्या तीन आमदारांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त, मोजणीसाठी मागवावी लागली मशीन
आमदारांकडे मिळालेली रक्कम एवढी आहे की मशीनशिवाय मोजता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले
Jul 30, 2022, 10:20 PM ISTकोल्हापुरात विकासकामांच्या श्रेयावरुन वाद
Kolhapur war begins again on devlopment work
Jul 30, 2022, 08:45 PM ISTदिल्ली हायकोर्टाचा काँग्रेस नेत्यांना दणका; स्मृती इराणींच्या अर्जानंतर 24 तासांत ट्विट डिलीट करण्याचे आदेश
कोर्टाने काँग्रेस नेत्यांना स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेले ट्विट हटवण्यास सांगत समन्स बजावले आहे
Jul 29, 2022, 02:24 PM ISTमोठी बातमी । या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत
राज्यातील काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. RRCची रक्कम थकवल्याने 6 कारखान्यांना राज्य साखर आयुक्तांची नोटीस बजावली आहे.
Jul 29, 2022, 12:56 PM IST