congress

"एखाद्या दिवशी नितीन गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होऊ शकतो"

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर  सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी करत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे

Aug 20, 2022, 09:14 PM IST

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप

24 जून रोजी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती

Aug 19, 2022, 09:54 PM IST

Video : "ब्राह्मणांची पोरं..."; काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची फडणवीसांवर टीका करताना घसरली जीभ

खासदार धानोरकर यांनी ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Aug 14, 2022, 10:53 PM IST

कितीही काळी जादू केली तरी कॉंग्रेसवर लोकांचा विश्वास बसणार नाही : नरेंद्र मोदी

'या लोकांना वाटतं की, काळे कपडे परिधान केल्याने त्यांची निराशा आणि हताशाची वेळ समाप्त होईल. परंतू त्यांना माहित नाही की, त्यांनी कितीही झाड-फूंक केली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा त्यांच्यावर आता पुन्हा विश्वास बसणार नाही.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका करताना म्हटलं.

Aug 12, 2022, 09:37 AM IST
Video | Will Congress really get out of Maviya? PT2M42S

Video | काँग्रेस खरंच मविआमधून बाहेर पडणार का?

Video | Will Congress really get out of Maviya?

Aug 11, 2022, 08:20 PM IST

MVA : मविआतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत

 विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते (Mlc Lop) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निवडीवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडलीय.

Aug 11, 2022, 07:15 PM IST
PM Narendra Modi Criticize Congress As Black Magic PT1M23S

VIDEO | "काळी जादू करुन तिरंग्याचा अवमान करु नका"

PM Narendra Modi Criticize Congress As Black Magic

Aug 10, 2022, 10:30 PM IST