congress

'संजय राऊतांना साक्षात्कार झाला'; अशोक चव्हाणांचा निशाणा

सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.

Dec 16, 2019, 05:43 PM IST

'आमच्याकडे देशभरात आंदोलनं घडवायची ताकद असती तर मोदी सत्तेत आलेच नसते'

या सगळ्या हिंसाचाराला पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळ जबाबदार

Dec 16, 2019, 03:14 PM IST

देशाचा इतिहासच माहित नाही त्यांना सावरकर काय कळणार- फडणवीस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. केवळ गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही, सावरकरांचा इतिहास राहुल गांधींना माहिती आहे का अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवसेनेनं दिलेली प्रतिक्रिया मवाळ आहे, सेनेची सत्ता सेनेला लखलाभ असो असं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलं आहे. 

Dec 15, 2019, 02:08 PM IST

उद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार

राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.

Dec 14, 2019, 10:27 PM IST
Rokhthok Congress future in New India PT53M58S

रोखठोक| नव्या भारतात काँग्रेस कुठे?

रोखठोक| नव्या भारतात काँग्रेस कुठे?

Dec 14, 2019, 10:25 PM IST
 New Delhi Congress Bharat Bachao Rally PT1M39S

नवी दिल्ली | मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली | मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

Dec 14, 2019, 09:25 PM IST
New Delhi Congress Leader Rahul Gandhi At Bharat Bachao Rally PT17M34S

नवी दिल्ली | देशवासियांच्या खिशातून पैसे काढले- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशवासियांच्या खिशातून पैसे काढले- राहुल गांधी

Dec 14, 2019, 09:20 PM IST
 New Delhi Congress Priyanka Gandhi Vadra And Sonia Gandhi Criticise PM Modi At Bharat Bachao Rally PT1M58S

नवी दिल्ली | काँग्रेसची भारत बचाओ रॅली

नवी दिल्ली | काँग्रेसची भारत बचाओ रॅली

Dec 14, 2019, 09:10 PM IST
Congress Leader Demand Not To Implement Cab In Maharashtra PT1M29S

नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही?

नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही?

Dec 14, 2019, 09:00 PM IST
New Delhi BJP Leader Sambit Patra Criticise Congress Leader Rahul Gandhi PT1M15S

नवी दिल्ली | सावरकरांच्या विषयावर भाजपाचा हल्लाबोल

नवी दिल्ली | सावरकरांच्या विषयावर भाजपाचा हल्लाबोल

Dec 14, 2019, 08:05 PM IST
BJP Leaders Revert To Congress Rahul Gandhis Remark On Veer Savarkar PT1M55S

नवी दिल्ली | राहुल गांधींनी माफी मागावी- जावडेकर

नवी दिल्ली | राहुल गांधींनी माफी मागावी- जावडेकर

Dec 14, 2019, 07:40 PM IST

'काँग्रेसच्या नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली असती तर निकाल वेगळा असता'

इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकते. 

Dec 14, 2019, 06:37 PM IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष

महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार का याकडे लक्ष...

Dec 14, 2019, 05:04 PM IST
 New Delhi Congress Organised Bharat Bachao Rally At Ramlila Maidan PT2M55S

नवी दिल्ली | भाजप विरोधात काँग्रेसची 'भारत बचाव' रॅली

नवी दिल्ली | भाजप विरोधात काँग्रेसची 'भारत बचाव' रॅली

Dec 14, 2019, 03:55 PM IST

ठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.  

Dec 14, 2019, 03:54 PM IST