congress

केंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?

Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय. 

Aug 1, 2023, 05:11 PM IST

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Aug 1, 2023, 11:22 AM IST

अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला! काँग्रेस हायकमांडकडूनही शिक्कामोर्तब

Maharashtra Assembly New Opposition Leader: काँग्रेसने विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल याची घोषणा केली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यामध्ये या नियुक्तीसंदर्भात पुढील प्रक्रिया पार पडेल असं सांगितलं जात आहे.

Aug 1, 2023, 10:59 AM IST

पुण्यात मोदी-पवार एकाच मंचावर! भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न सुरु पण...

PM Modi Sharad Pawar Meet : शरद पवार महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा गौरव करणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मविआकडून ही भेट रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Jul 31, 2023, 10:40 AM IST

Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'

NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

Jul 30, 2023, 09:11 PM IST

संभाजी भिडेंच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? काँग्रेसचा गंभीर आरोप

महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे, तसंच अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Jul 29, 2023, 05:52 PM IST

संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात आंदोलने तर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल; काँग्रेसने केली होती तक्रार

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. अमरावतीमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

Jul 29, 2023, 12:20 PM IST

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Jul 26, 2023, 08:49 PM IST

आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Jul 26, 2023, 07:54 PM IST