congress

धोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग

CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे. 

Dec 28, 2023, 08:33 PM IST

भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल

 Rahul Gandhi: काँग्रेसच्या "है तयार हम" महारॅलीच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज नागपुरात आले होते. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

 

Dec 28, 2023, 05:26 PM IST

'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.

Dec 24, 2023, 09:07 AM IST
Congress Form Committee For Making Manifesto For Upcoming Elections PT29S
Congress To Start Lok Sabha Election Campaigning From Nagpur On Foundation Day PT39S

Congress | 28 डिसेंबरला कॉंग्रेसची नागपुरात महारॅली

Congress To Start Lok Sabha Election Campaigning From Nagpur On Foundation Day

Dec 23, 2023, 10:45 AM IST

'खासदार - आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा

Vanchit Bahujan Aghadi : ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 22, 2023, 06:20 PM IST

'जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून...'; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया

Opposition MPs Suspension : विरोधी पक्षातील 141 खासदारांच्या निलंबनानंतर मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते लोक जास्त प्रश्न विचारत होते म्हणून त्यांना निलंबित केले असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

Dec 20, 2023, 01:12 PM IST

काँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ

Congress Donation Campaign : काँग्रेसच्या क्राउडफंडिंग मोहिम सुरु केल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसने मोहिम सुरु करण्यापूर्वी डोमेन नावाची नोंदणी केली नाही. त्यामुळे त्यावर क्लिक केल्यावर युजर थेट भाजपच्या साईटवर जात आहे. 

Dec 19, 2023, 02:46 PM IST