'नीलेश राणे केसही वाढवा, बुवाबाजीसाठी उपयोग होईल'
माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Sep 19, 2017, 04:10 PM ISTशिवसेनेकडूनही ऑफर आहे...पण : नारायण राणे
शिवसेनेकडूनही ऑफर आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत जाणार नाहीत, असे नारायण राणे यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय.
Sep 19, 2017, 03:36 PM ISTगुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?
आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
Sep 19, 2017, 02:19 PM ISTमुंबई । नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 09:11 AM ISTपुढील राजकीय दिशा २१ सप्टेंबरला ठरवणार-राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 09:35 PM ISTपरभणी | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:32 PM ISTकुडाळ | नितेश राणेंची काँग्रेसवर आगपाखड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:05 PM ISTसिंधुदुर्ग | राणेंच्या सीमोल्लंघनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:05 PM ISTकुडाळ | भाजप प्रवेशापूर्वी नारायण राणेंचं शक्तीप्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:04 PM ISTकुडाळ | पुढील राजकीय दिशा २१ सप्टेंबरला ठरवणार-राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:01 PM ISTराणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरलंय?
नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला. तरी राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरले आहे.
Sep 18, 2017, 05:19 PM ISTनारायण राणेंची सीमोल्लंघनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 05:12 PM ISTनारायण राणेंची सीमोल्लंघनाची तयारी
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका कळावी यासाठीच आपण आज बोलणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर दिली. त्यामुळं आता राणे कुडाळच्या मेळाव्यात काय बोलणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
Sep 18, 2017, 04:23 PM ISTसिंधुदुर्ग | नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 10:55 AM ISTसिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 07:25 PM IST