मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनानंतर मुंबईकरांवर आता 'या' आजाराचं संकट
लक्षणं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन
Oct 15, 2022, 05:28 PM ISTमुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी
मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत
Oct 10, 2022, 01:42 PM IST