consistency

'मी RCB मध्ये होतो तेव्हा...'; विराटची कामगिरी, फिटनेसबद्दल कुंबळेचं विधान

Anil Kumble Take On Virat Kohli: 22 मार्चपासून आयपीएलचं पर्व सुरु होत आहे.  पहिला सामाना एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये अनिल कुंबळेने विराटबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकेकाळी विराट आणि कुंबळेमधील कथित वाद चांगलाच गाजला होता. आता तोच कुंबळे विराटबद्दल काय म्हणतोय पाहा...

Mar 13, 2024, 04:09 PM IST

ओळख राजकीय पंढरी बारामती लोकसभा मतदारसंघाची...

बारामती... देशाच्या राजकारणात या मतदारसंघाची ओळख राजकीय पंढरी अशी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या बारामतीकडं देशाचे  विशेष लक्ष असतं.

Jun 19, 2018, 10:50 PM IST