constipation problem

Constipation Problem: बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा करा उपाय?

Constipation Problem and Remedies: बद्धकोष्ठतेचा त्रास आता अनेक लोकांना सतावू लागला आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे (Symptoms of Constipation) अजिबातच दुर्लेक्ष करू नका नाहीतर, त्याचा मोठा फटका तुम्हालाही भोगावा लागू शकतो. 

Mar 10, 2023, 07:14 PM IST

Benefits of soaked figs: पाण्यात भिजवलेल्या अंजीराचे चमत्कारीक फायदे..

अंजिर खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतील. परंतु अंजिर पाण्यात किंवा दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदेशीर असतात. अंजीर हे ड्रायफ्रुट्स पैकी एक आहे. यात असलेले पोषक घटक आरोग्यासाठी आवश्यक असतात.भिजवलेले अंजीर खाल्ल्यास आरोग्याला अधिक फायदा होतो. भिजवलेल्या अंजिरामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या दूर ठेवता येतात. 

Jan 6, 2023, 06:14 PM IST

Constipation: बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? तर या 5 गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा

बद्धकोष्ठतेमुळे शरीरात अनेक आजार होतात. वाईट सवयी, पाण्याची कमतरता, फायबरयुक्त आहाराचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. 

Jul 25, 2022, 12:43 AM IST

ही 4 फळे कफ आणि ऍसिडिटीपासून देतात आराम, सेवनाने होतात जबरदस्त फायदे

अनियमित आहार आणि व्यस्त जीवनशैलीचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. जे लोक जास्त फास्ट फूड खातात, त्यांना बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो

Oct 29, 2021, 08:46 PM IST