काही केल्या पोट साफ होत नाही? दुधात मिसळा हे 5 पदार्थ; सकाळी जोर काढावा लागणार नाही
Constipation Home Remedies : अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. सकाळी पोट साफ न झाल्यामुळे दिवस अगदी खराब जातो. अशावेळी रात्री दुधासोबत खा 5 पदार्थ.
Jun 14, 2024, 07:05 PM ISTतासन् तास टॉयलेटमध्ये बसून हैराण झालात, रिकाम्या पोटी चावा हिरवी पाने
Leaf to chew in constipation: बद्धकोष्ठता सारख्या अनेक समस्या आपल्यासाठी सामान्य होत आहेत, ज्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी पुन्हा पुन्हा औषधे घेण्याची सवय लावली आहे, ज्यामुळे कधीकधी हानी होऊ शकते. अशा परिस्थितीत लोक घरगुती उपचारांवर अधिक अवलंबून असतात.
Dec 12, 2023, 05:05 PM ISTConstipation Problem: बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा करा उपाय?
Constipation Problem and Remedies: बद्धकोष्ठतेचा त्रास आता अनेक लोकांना सतावू लागला आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे (Symptoms of Constipation) अजिबातच दुर्लेक्ष करू नका नाहीतर, त्याचा मोठा फटका तुम्हालाही भोगावा लागू शकतो.
Mar 10, 2023, 07:14 PM IST