'भाजपचे म्हणणे खरे मानले तर...'; संविधान, आणीबाणीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Constitution Debate In Parliament Winter Session 2024: "गेल्या दहा वर्षांत संविधानाच्या मूल्य व प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जातेय. हीच खरी संविधानाची विटंबना आहे व लोक धर्माच्या अफूची गोळी खाऊन गुंग झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Dec 16, 2024, 06:56 AM IST