consumer

Know your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?

दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत.

Jun 24, 2021, 04:41 PM IST

चुकून LPG अनुदान सुटलंय ? पुन्हा मिळवण्यासाठी 'ही' सोपी पद्धत

चुकून एलपीजी सबसिडी सुटलेल्यांना याचा मोठा फायदा 

May 12, 2021, 09:42 AM IST

Electricity Bill : खिसेकापू सरकार आणि आंधळे विरोधक

वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का?

Jan 20, 2021, 07:37 PM IST
Consumer Becomes King As Consumer Protection Act Gets More Stronger PT1M59S

मुंबई | २०१९ ग्राहक संरक्षण कायदा लागू

Consumer Becomes King As Consumer Protection Act Gets More Stronger

Jul 22, 2020, 11:00 PM IST

सर्वसामान्यांना 'झटका' लागणार, वीजेचे दर वाढण्याची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना झटका लागण्याची शक्यता आहे.

Mar 21, 2018, 09:26 PM IST

पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला

पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला. 

Sep 26, 2017, 11:57 AM IST

जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा

जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा 

Apr 20, 2017, 09:40 PM IST

रेडी रेकनर दर वाढल्याने ग्राहक घटतील -बांधकाम तज्ञ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:25 PM IST

शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक

शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक

Jul 14, 2016, 03:05 PM IST

वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...

Mar 19, 2016, 12:21 AM IST

गॅस धारकांना मोदी सरकारचा झटका

सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.

Nov 7, 2015, 04:37 PM IST

वीज ग्राहकाचा महावितरण कार्यालयात आत्महत्याचा प्रयत्न

 रत्नागिरी-चिपळूण महावितरण कार्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. वीज ग्राहकाचा अधिकाऱ्यासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न,  2010 साली महावितरणने खंडित केला होता. 

Nov 6, 2015, 03:47 PM IST