content of book

सरकारने शिफारस केलेल्या पुस्तकातील मजकुरावर विरोधकांचा आक्षेप

शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारनं शिफारस केलेल्या काही पुस्ताकांमधल्या मजकूराविषयी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. चौथीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारच्या उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

Feb 14, 2018, 04:24 PM IST