भगवान गडाच्या वादावर पंकजा मुंडे बोलल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 11:12 PM ISTपंकजा मुंडे पहिल्यांदा बोलल्या वादावर
मी मंत्री आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन काही करणार नाही. नेहमी प्रमाणे जाणार आणि दर्शन घेणार , नियमात असेल ते करणार, नियमाबाहेर जाऊन काहीच करणार नाही, असे पहिल्यांदा भगवानगडावरील वादग्रस्त दसऱ्या मेळाव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.
Oct 10, 2016, 07:24 PM IST