conversions

भारतात धर्मांतरासाठी Amazon कडून निधी पुरवठा; आरएसएसशी संबंधित मासिकाचा दावा

RSS Targets Amazon: अॅमेझॉन कंपनीचे "अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च" म्हणून ओळखल्या जाणार्‍या संस्थेशी आर्थिक संबंध

Nov 15, 2022, 08:00 AM IST

भाजप जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या विरुद्ध - अमित शहा

सक्तिच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा करण्याची तयारी भाजप सरकार करत असल्याची माहिती भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिली. अशा कायद्यासाठी इतर पक्षांचीही साथ देण्याची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.

Dec 20, 2014, 02:53 PM IST