cordon

किरिट सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांचा वेढा; गृहमंत्र्यांनी अटक करण्याचे आदेश दिल्याचा दावा

'भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मला अटक करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचा' दावा ट्वीट करून दिला आहे. 

Sep 19, 2021, 05:11 PM IST