नवीमुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरची जुडी 200 रूपयांवर
Vegetable prices hiked in Navi Mumbai APMC market, coriander at Rs. 200
Sep 2, 2024, 03:35 PM ISTगृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोथिंबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल...
Vegetable Price Hike In Maharashtra: उन्हाळ्यात शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा परिणाम शेतमालावर जाणवला आहे.
May 23, 2024, 02:20 PM ISTKitchen Tips : 15-20 दिवस कोथिंबीर राहील फ्रेश; निवडण्याचीही गरज नाही, फक्त करा हा 1 उपाय
15-20 दिवस कोथिंबीर राहील फ्रेश; निवडण्याचीही गरज नाही, फक्त करा हा 1 उपाय
Jul 7, 2023, 01:19 PM ISTपावसाचा कोथिंबीरला फटका, मार्केटमध्ये हजारोंची कोथिंबीर पडून
Coriander Stoped Due To Rain
Jul 1, 2023, 10:05 AM ISTMonsoon Update |मेथी, शेपूची जुडी 35 ते 40 रुपयांवर
Nashik Bazar Samiti Coriander Bunch Cost Rupees
Jun 28, 2023, 12:35 PM ISTVegetable Price Rise | नागपुरात टोमॅटो 120 रुपये किलो, आवक घटल्याने भाज्या महागल्या
Nagpur People Reaction On Vegetable Price Rise
Jun 28, 2023, 11:05 AM ISTपालेभाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरच्या एका जोडीला 170 रुपयांचा भाव
Monsoon Update: पावसाने राज्यभरात हजेरी लावली असून भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे.
Jun 28, 2023, 10:14 AM IST
कोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट
Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील. कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.
Jun 22, 2023, 12:10 PM ISTHealth Benefits Of Coriander : 10 रुपयांची कोथिंबीर तुमच्यासाठी वरदान! फायदे जाणून व्हाल अवाक्
Health Tips : प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात मिळणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर...कोथिंबरशिवाय कुठलाही पदार्थ अपूर्ण...अशी ही कोथिंबीर खाल्ल्यामुळे गंभीर आजारावर मात करु शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2022, 11:51 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTvegetables rates hike : आज 'या' भाज्यांचे दर वाढले; वाचा बाजारभाव
vegetables rates hike : पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या इतर भाजीपालाचे आजचे दर काय आहेत?
Sep 29, 2022, 09:57 AM ISTजेवणाची चव वाढवणाऱ्या कोथंबिरला बाजारभाव नाहीच...
सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कोथींबीरीचे बाजारभाव ढासळले.
Jun 7, 2022, 12:12 PM ISTमधुमेह ते रक्तदाब हिरव्यागार कोथिंबीरीचे 5 आरोग्यदायी फायदे
कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोथिंबीर वापरली नाही तर भाजी,मसाले भात किंवा पुलावही अर्धवट वाटतो. आज आपण कोथिंबीरीचे फायदे काय आहेत जाणून घेऊया.
Feb 13, 2022, 09:23 PM ISTमहागाईचा मोठा भडका; चक्क कोथिंबीर 400 रुपये किलो
पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यानंतर महागाईचा चांगलाच भडका उडताना दिसत आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात मिळत आहे.
Oct 19, 2021, 09:55 AM ISTनाशिक । कोरोना काळात कोथिंबिरीतून मिळवले तब्बल साडे बारा लाख
Nashik Success Story Of Farmer Vinayak Himade Growing Coriander
Sep 8, 2020, 10:55 PM IST