भारताला किंचित दिलासा; गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८० हजाराखाली
आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
Sep 22, 2020, 10:35 AM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू
आतापर्यंत एकूण ८७, ८२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
Sep 21, 2020, 10:50 AM IST'पुढच्यावर्षी कोरोनावरील भारतीय लस येईल; विश्वासर्हतेसाठी मीच पहिल्यांदा टोचून घेईन'
२०२१च्या पहिल्या तिमाहीत ही लस विकसित होईल.
Sep 13, 2020, 11:20 PM ISTआपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी
आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल.
Jun 26, 2020, 01:15 PM ISTराज्यातील परिस्थिती चिंताजनक; उद्या केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे, पुणे, पालघर आणि सोलापूरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Jun 26, 2020, 10:53 AM ISTअरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे.
Jun 26, 2020, 10:04 AM IST