Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Corona Update : गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
Apr 9, 2023, 01:19 PM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTसावधान ! देशात पुन्हा कोरोना वाढतोय, चौथ्या लाटेचे संकेत?
कोरोनामुळे देशात 24 तासांत 54 जणांचा बळी
May 11, 2022, 06:23 PM IST
Corona Update : दिल्लीनंतर राज्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ, महाराष्ट्र सरकार सतर्क
आतापर्यंत आलेल्या तीनही लाटांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात दिसून आली होती
Apr 21, 2022, 07:59 PM IST
Covid 19: चिंता वाढली, 'या' राज्यात मास्क वापरणं सक्तीचं, नियम तोडल्यास भरावा लागणार दंड
Mask mandatory : देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे
Apr 20, 2022, 02:04 PM IST
सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत
Jan 11, 2022, 01:39 PM ISTसंसद भवनात कोरोना रुग्णांचा विस्फोट, एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात
कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Jan 9, 2022, 12:28 PM IST