Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, 24 तासांत देशात हजारांहून अधिक रुग्ण
corona case in maharashtra corona increase rate
Apr 13, 2023, 10:20 AM ISTCoronavirus Update : कोरोना रुग्णांचे आकडे पाहून धडकी, नवा व्हेरिएंट मुलांना करतोय टार्गेट; वसतिगृहात 17 जण बाधित
Coronavirus in India : कोरोनाचा धोका वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन जण दिल्लीतील आहेत. यावेळी कोरोनाने लहान मुलांना बाधित केले आहे. मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 12, 2023, 09:24 AM ISTCorona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?
Corona Virus : तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Apr 9, 2023, 12:18 PM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCoronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video
covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल...
Dec 26, 2022, 11:07 AM ISTcoronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण भारतात
भारतात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा, जगाच्या तुलनेत कमी आहे.
Jul 8, 2020, 04:47 PM IST