coronavirus india updates

Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?

Corona Virus :  तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

Apr 9, 2023, 12:18 PM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

Corona संसर्ग चौपट वेगाने पसरतोय, 'या' काळात धोका आणखी वाढणार, तज्ज्ञांचा दावा

कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे

Jan 10, 2022, 01:29 PM IST