coronavirusoutbreakindia

रुग्णवाहिकेतून अवैध वाहतूक, खोटे रुग्ण पोलिसांच्या ताब्यात

 नागरिक जीव धोक्यात घालून अवैधरित्या प्रवास करतायत

Mar 28, 2020, 08:53 AM IST

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले 

Mar 27, 2020, 10:27 AM IST

पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले

 पुन्हा भारतात कसं परतायचं याची चिंता त्यांना जाणवतेय. 

Mar 27, 2020, 09:55 AM IST

'बेस्ट'कडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, शंभर टक्के वाहक-चालकांची उपस्थिती

 इतर वाहक, चालक हे बस डेपोमध्येच थांबून असल्याचे पाहायला मिळाले.

Mar 27, 2020, 08:14 AM IST

सीआरपीएफ जवानांकडून एक दिवसाचा पगार, ३३.८१ कोटींची सहाय्यता

 संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज 

Mar 27, 2020, 07:15 AM IST

राज्यात कोरोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

 नवी मुंबईतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना

Mar 26, 2020, 12:26 PM IST

आदिवासींनी बनवले झाडांच्या पानांपासून मास्क

 स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले

Mar 26, 2020, 11:39 AM IST

रेल्वेचे कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलणार ?

 प्रस्ताव रेल्वे बोर्डानं सरकारसमोर ठेवलाय

Mar 26, 2020, 10:51 AM IST

देशाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी चिदंबरम यांचा १० कलमी कार्यक्रम

पी.चिदंबरम यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले

Mar 26, 2020, 10:12 AM IST