coronavirusoutbreakindia

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबील माफ करावे - आठवले

सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे अशी मागणी

Apr 4, 2020, 06:29 PM IST

एका व्हेंटिलेटवरून आठ रुग्णांना मिळणार प्राणवायू

कोरोनाविरोधातील लढाईला अधिक बळ 

Apr 4, 2020, 05:34 PM IST

१७ राज्यांमध्ये १०२३ कोरोनाग्रस्त मरकजशी संबंधित - केंद्रीय आरोग्य विभाग

२४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती

Apr 4, 2020, 04:52 PM IST

'राज्य सरकारने ३ महिन्याचा अतिरिक्त धान्याचा साठा द्यावा'

अन्न धान्याचा अतिरिक्त साठा जनतेला उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी

Apr 4, 2020, 04:12 PM IST

'व्हेंटीलेटरची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञानावर पंतप्रधानांनी बोलायला हवं'

आपल्याकडे अद्ययावत यंत्रणा नाही. याबाबतीत पंतप्रधानांनी बोलाव अशी अपेक्षा होती. 

Apr 4, 2020, 03:28 PM IST

पंतप्रधानांनी खेळाडूंना दिली ही पंचसुत्री, जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजी-माजी खेळाडूंशी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. 

Apr 3, 2020, 11:35 PM IST

काही मिनिटांत कोरोनाचे निदान, भारतातलं पहिलं टेस्ट किट

 भारतातील पहिले 'रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट' बाजारात 

Apr 3, 2020, 08:16 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले किचनमध्ये काय करतायत ?

ते घरच्या किचनमध्ये आम्लेट बनवायला शिकत आहेत.

Apr 3, 2020, 05:27 PM IST

दोन दिवसात ६४७ कोरोना रुग्णांची वाढ, आरोग्य विभागाची माहिती

९६० तबलिगींना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले

Apr 3, 2020, 04:51 PM IST

मुंबई, दिल्लीनंतर हे शहर बनलंय 'कोरोनाबाधित हॉटस्पॉट'

 इंदौर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले

Apr 3, 2020, 03:41 PM IST

कोरोना रुग्ण आसपास असल्यास मोबाईलवर अलर्ट, जाणून घ्या

कोरोनाग्रस्त व्यक्ती आजुबाजूला असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार 

Apr 2, 2020, 11:53 PM IST

मुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर

 आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली

Apr 2, 2020, 09:43 PM IST

चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह

चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह 

Apr 2, 2020, 07:26 PM IST

'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'

२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार 

Apr 2, 2020, 06:40 PM IST

पंधरा दिवस उलटूनही केईएमला आयसोलेशन वॉर्डची प्रतिक्षाच

 पंधरा दिवस उलटूनही आयसोलेशन वॉर्ड तयार नाही

Apr 2, 2020, 05:29 PM IST