corporators

मनसेच्या त्या नगरसेवकांत पैशांची देवाण-घेवाण? कारवाई सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Oct 26, 2017, 08:11 PM IST

राज ठाकरे सावध, नगरसेवकांशी साधणार संवाद

मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राज ठाकरे अधिक सावध झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या इतर शहरातील नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दौरा करणार आहे.

Oct 16, 2017, 02:02 PM IST

मनसेच्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं दिवाळीआधी बॉम्ब फोडला आहे. मनसेच्या मुंबईतल्या सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत. 

Oct 13, 2017, 07:10 PM IST

आता मनसेमध्ये राहिलेला एकमेव नगरसेवक कोण?

दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. मुंबईतल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत.

Oct 13, 2017, 05:54 PM IST

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं दिवाळीआधी बॉम्ब फोडला आहे. 

Oct 13, 2017, 05:34 PM IST

'एवढ्या मोठ्या पक्षाला आमची मदत घ्यावीच लागली ना'

'झी 24 तास'शी बाळा नांदगांवकर हे दूरध्वनीवरून बोलत होते, मात्र बाळा नांदगावकर बोलण्याच्या ओघात बोलून गेले.

Oct 13, 2017, 03:55 PM IST

दाऊदच्या भावाला मदत करणारे ते दोन नगरसेवक कोण?

इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात ठाण्यातल्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन उघड झालंय.

Sep 19, 2017, 08:47 PM IST

शिवसेना, काँग्रेसला दे धक्का, हे नगरसेवक जाणार भाजपात

जिल्ह्यातील पालिकेत राजकीय भूंकप झालाय. एकूण ९ नगरसेवकांनी राजीनामा देत भाजपचा रस्ता धरलाय. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेय.

Aug 14, 2017, 06:51 PM IST

केडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा

शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या  नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Aug 2, 2017, 08:56 AM IST

महापालिका निवडणूक : माजी महापौरांसह पाच नगरसेवकांना केले पोलिसांनी हद्दपार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध जोरदार  मोहीम उघडली आहे. माजी महापौरांसह पाच विद्यमान व चार माजी नगरसेवकांना एक महिन्यासाठी मालेगाव शहर आणि तालुक्यातून  हद्दपार केल्याची कारवाई केली आहे. 

May 4, 2017, 09:27 PM IST