correct program

कीर्तिकरांच्या हातात शिवसेनेच्या नाड्या? ठाकरे गटाचा होणार करेक्ट कार्यक्रम?

कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.

Nov 13, 2022, 07:29 PM IST